सारस्वत बँक भरती (Saraswat Bank Recruitment) सारस्वत बँक, प्रीमियर मल्टी स्टेट आणि भारतातील सर्वात मोठी बँक (Saraswat Bank) सहकारी बँकांमधील २८१ पूर्ण संगणकीकृत शाखांचे मोठे जाळे आहे ज्या सहा राज्यांत महाराष्ट्र (Maharashtra), गोवा (Goa), कर्नाटक (Karnataka), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujarat) आणि नवी दिल्ली (New Delhi) येथे आहेत.

सारस्वत बँकेत (Saraswat Bank Recruitment) 300 जागांसाठी भरती
सारस्वत बँकेत (Saraswat Bank Recruitment) 300 जागांसाठी भरती

सारस्वत बँक भरती २०२१ (Saraswat Bank Bharti 2021) १५० व्यवसाय विकास अधिकारी- Business Development Officers आणि १५० कनिष्ठ अधिकारी-Junior Officer (विपणन व संचालन-Marketing & Operations) माझी नोकरी (Mazi Nokari) जागा उपलब्ध आहेत , तरी अर्ज मागवण्यात येत आहेत. mazi-nokari-saraswat-bank-recruitment.

सारस्वत बँकेत भरती (Saraswat Bank Recruitment 2021)


एकूण जागा : 300 जागा (150 + 150)


प्रथम १५० जागा

पदाचे नाव : व्यवसाय विकास अधिकारी - Business Development Officers.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 50% गुणांसह पदवीधर.

नोकरी ठिकाण (Job location) : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक & गुजरात.

वयाची अट (Age condition) : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे.

नक्की वाचा >> पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता

फी (Fee) : ₹ 750 /-

परीक्षा (Online) : मे 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2021

ऑनलाईन अर्ज : Apply Online

जाहिरात (Notification) : क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website) : क्लिक करा.



सारस्वत बँकेत भरती (Saraswat Bank Recruitment 2021)


नंतरच्या १५० जागा


पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) –
मार्केटिंग आणि ऑपरेशन्स - (Marketing & Operations.)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा
50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.

नोकरी ठिकाण (Job location) : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात.

वयाची अट (Age condition) : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे.

नक्की वाचा >> Voter ID Card कसे बनवावे? Online Apply कसे करावे?

फी (Fee) : ₹ 750 /-

परीक्षा (Online) : 03 एप्रिल 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2021

ऑनलाईन अर्ज : Apply Online

जाहिरात (Notification) : क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) : क्लिक करा


नमस्कार मंडळी , जोशमराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती भरती जागा ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबाबत ठोस पुष्टी अर्जदार इच्छुकांनी स्वतः करावी आणि मगच जाहिरातीसाठी अर्ज करावा. माझी नोकरी (Mazi Nokari) या भागात नेहमीच आमचे संकेतस्थळ नवनवीन घडामोडी व जाहिराती प्रसिद्ध करत राहील त्यामुळे मंडळी या जोशमराठी माझी नोकरी (Mazi naukri) विभागास नेहमी भेट देत राहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने