MPSC Question-Answer | MPSC Test 14 || Spardha pariksha
मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा (Spardha pariksha) / Competitional Exam देताना सामान्य ज्ञान ( General knowledge ), इतिहास (History Test Quiz) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक खूप महत्वाचे असतात, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या विषयांवर दिवसेंदिवस खूपच भर दिला जातोय त्यामुळेच जोश मराठी खास स्पर्धा परीक्षा (Spardha pariksha) देणाऱ्या उमेदवारांसाठी दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहे.
MPSC Question-Answer | MPSC Test || Spardha pariksha-joshmarathi |
चालू घडामोडी (Current affairs) , (MPSC Test quiz) भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर व वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. पुढील दिलेले प्रश्नसंच (MPSC Question Answer) सोडवल्यास तुमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होईल व परीक्षा देताना तुमची कोणतीच दमछाक होणार नाही. स्पर्धा परीक्षा जसे MPSC ,UPSC ,SSC ,Police Bharti इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना व माहितीचे संकलन जोश मराठी या संकेतस्थळामुळे शक्य होणार आहे त्यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी अशाप्रकारचे Quiz Test देणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. तर मग वाट कशाची पाहताय आताच Mpsc test द्यायला सुरुवात करा. Mazi Nokari ,Spardha pariksha ,Current affairs संबंधित माहिती मिळवण्यासाठी नियमित www.joshmarathi.com संकेतस्थळाला भेट देत राहा.
1. --------- या प्राण्यास आपण शित रक्ताचा प्राणी म्हणतो.
2. खालीपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे?
3. ५ हेक्टोलीटर = किती लीटर?
4. वटवाघूळ उडत असताना .................... ध्वनी निर्माण करतात .
5. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
6. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
7. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
8. भारतीय अणुविज्ञानाचे जनक ---------- हे होय?
9. प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?
10. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
00:00 Seconds!
Wrong Attempt Not attempted
Privious Quiz Next Quiz
आणखी सराव प्रश्नसंच (Mpsc test quiz) सोडवण्यासाठी Previous Quiz व Next Quiz या बटनावर क्लिक करा. तसेच मित्र आणि मैत्रिणींनो हे MPSC Question-Answer सराव प्रश्नसंच तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कंमेंट करून विचारू शकता. खालील दिलेल्या इंस्टाग्राम (Instagram) ,फेसबुक (Facebook) ,ट्विटर (Twitter) ,पिंटरेस्ट (Pinterest) यांसारख्या सोसिअल मीडिया बटनावर क्लीक करून हे Spardha pariksha MPSC Quiz शेअर करू शकता . धन्यवाद.... !!
🔅 खालील लेख MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत :
👉 नक्की वाचा >> MPSC Exam म्हणजे काय ? पात्रता (MPSC Exam Eligibility) ? || Spardha Pariksha
👉 नक्की वाचा >> MPSC अभ्यासक्रम (Syllabus-Prelims-Mains) | Spardha pariksha
👉 नक्की वाचा >> MPSC राज्यसेवा Interview ची तयारी व मार्गदर्शन (Guidance)
टिप्पणी पोस्ट करा